सांगोला तालुका
4 mins ago
सांगोला नगरपरिषदेमार्फत उघड्यावर कचरा टाकणा-या दुकानावर कारवाई
सांगोला शहरात नगरपरिषदेमार्फत कचरा संकलन करणेकामी 10 घंटागाड्या व 3 ट्रॅक्टर च्या सहाय्य्याने कचरा…
राजकीय
2 hours ago
ज्यांनी एक रुपयांचा निधी सांगोल्याला दिला नाही अशांचे समर्थक टीका टिपण्णी करीत आहेत – खा.रणजितसिंह निंबाळकर
सांगोला (प्रतिनिधी): ज्यांनी एक रुपयांचा निधी सांगोल्याला दिला नाही अशा व्यक्तींचे समर्थक सोशल मीडियावर टीका…
क्राईम
2 hours ago
क्रेनची बकेट कोसळल्याने घेरडी येथे एकाचा दुर्दैवी अंत
सांगोला(प्रतिनिधी):- विहिर खोदण्यासाठी आणलेल्या क्रेनचे बकेट मधुन विहिरीतून वर येत असताना अचानकपणे क्रेनचा गिअर तुटल्याने…
सांगोला तालुका
9 hours ago
माण नदी नांगरणी उपक्रमास आपुलकी प्रतिष्ठानकडून १० हजार रुपयांची मदत
सांगोला ( प्रतिनिधी )- माण नदी पात्राच्या नांगरणी उपक्रमास सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानकडून १० हजार…
सांगोला तालुका
14 hours ago
माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतदादा देशमुख यांचा महिम येथे संवाद दौरा उत्साहात संपन्न; समर्थकांनी केले कॉर्नर सभेचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी…
महाराष्ट्र
1 day ago
सांगोला महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री.निलेश इंगळे यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड
सांगोला/ प्रतिनिधी: राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये…
सांगोला तालुका
2 days ago
कु.विद्या हिप्परकर हिला क्विझ कॉम्पिटिशनमध्ये द्वितीय पारितोषिक
सांगोला/प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे गणित विभागातर्फे घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय क्विझ कॉम्पिटिशन…
सांगोला तालुका
2 days ago
उष्माघात होऊन पक्षी मरताहेत, पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन!
सांगोला ( प्रतिनिधी )- सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पक्षी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. या…
सांगोला तालुका
2 days ago
माणनदी पात्राची नांगरट सुरू
वाडेगाव – पावसाचे पडणारे पाणी माण नदीपात्रातून जमिनीत मुरावे, पर्क्युलेशन वाढून आसपासच्या विहिरी-बोअरला पाणी वाढावे…
सांगोला तालुका
2 days ago
राजकारणाचा स्तर हा पद पैसा आणि सत्तेच्या पायरीवरती लाचार- डॉ.बाबाबासाहेब देशमुख
“लोकशाहीत राजकारण हे खुर्चीसाठी नसून लोकांच्या सेवेसाठी असते, विकासाची खोटी चित्रे रंगवून राजकारण होऊ शकत…