सांगोला शहरातील वीरशैव लिंगायत समाजाची महत्वाची बैठक रविवार दि. ३० मार्च २०२५ रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीत जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२५ निमित्त विविध नियोजन करण्यासंदर्भात तसेच नूतन पदाधिकारी निवडी संदर्भात व विविध विषयावर चर्चा करण्यासंदर्भात सदर बैठक आयोजित करण्यात आली असून सांगोला शहरातील सर्व लिंगायत समाज बांधवांनी मारुती मंदिर सांगोला येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.