महाराष्ट्र

जवळा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यतपस्वी आ.कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांची पुण्यतिथी साजरी.

जवळा(वार्ताहर) सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कार्यतपस्वी आमदार कै.काकासाहेब साळुंखे-पाटील यांची पुण्यतिथी कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळा या प्रशालेत साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक श्री.तानाजी गाडेकर सर यांनी कार्य तपस्वी आमदार कै.काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रशालेतील शिक्षक श्री.विजय लांडगे सर यांनी आपल्या मनोगतातून कै. आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला.

सदरप्रसंगी प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर, उपमुख्याध्यापक श्री.संजय पौळ,सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button