About Us

सांगोला शहर आणि तालुक्यासह आसपासच्या भागात पत्रकारितेच्या क्षेत्रात एक मापदंड ठरलेल्या  माणदूत एक्सप्रेस या दैनिकाची गाडी आता नव्या रूपात धावू लागली आहे. या दैनिकाबरोबरच आता माणदूत एक्सप्रेसची न्यूज वेबसाईट आम्ही तयार केली आहे.

सांगोला दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आणि समाजहिताच्या दृष्टीने विधायक दृष्टीकोन ठेवून सांगोलासह माणदेशाचा मानबिंदू बनलेल्या व विश्वास वृत्तपत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. सांगोला शहर व तालुक्यातील बहुसंख्य मंडळी व्यापार व नौकरीच्या निमित्ताने बाहेर असतात.

सांगोल्याची डाळिंब व इतर फळे सातासमुद्रापार गेल्यामुळे सांगोलेकर जगाच्या पाठीवरही सापडतील.ते कुठेही असले तरी सांगाल्याविषयी त्यांना आपुलकी असते.आपल्या भागात काय घडते,याची उत्सुकताही त्यांना असते.

संपर्क- mandootexpressnews@gmail.com

 

Back to top button
error: Content is protected !!