भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपची कार्यकारणी जाहीर
सोलापूर जिल्हा पश्चिम ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचा विचार जिल्ह्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
सरचिटणीस :- श्री गणेश नागनाथ चिवटे करमाळा , श्री सचिन शिंदे माळशिरस , श्री संदेश भीमराव काकडे बार्शी सौ. धनश्री खटके माढा,
जिल्हा उपाध्यक्ष:- श्री बाळासाहेब वावरे खडूस ता. माळशिरस,श्री अतुल पवार सांगोला, श्री केशव त्र्यंबक घोगरे बार्शी, श्री संभाजी आलदर सांगोला, श्री शशिकांत पवार करमाळा, श्री अमोल गोविंद कुलकर्णी माढा, श्री अफसर सुरेश जाधव करमाळा, श्री नवनाथ भोसले सांगोला, श्री बाजीराव काटकर माळशिरस, श्री जयसिंग ढवळे माढा, शितल लादे सांगोला, श्री विलास रेणके बार्शी.
चिटणीस :- श्री सागर मगर बार्शी, सौ. अनिता अजिनाथ लोंढे माढा, श्री विनोद महारनवर करमाळा, श्री शाम सिंधी करमाळा, श्री सागर विठ्ठल लोखंडे माळशिरस , सौ रुपाली संतोष शेळके बार्शी, श्री विजय बाबर सांगोला, सौ. भाग्यश्री दिवाकर कुलकर्णी करमाळा, श्री संदीप घाडगे माळशिरस , सौ. संगीता चौगुले सांगोला, लक्ष्मण केंकान करमाळा.
कोषाध्यक्ष :- श्री संजय पाटणे सांगोला.
मोर्चा जिल्हा अध्यक्ष :- महिला मोर्चा सौ.ज्योती केशवराव पाटील माळशिरस, युवा मोर्चा शंभूराजे जयवंतराव जगताप करमाळा, किसान मोर्चा श्री बाळासाहेब सरगर माळशिरस,अनुसूचित मोर्चा श्री यशपाल चंद्रकांत लोंढे माढा, ओ बी सी मोर्चा श्री बी वाय राउंत माळशिरस, आदिवाशी मोर्चा श्री रावसाहेब शिवाजी आडसूळ बार्शी,अल्प संख्याक मोर्चा श्री मुख्तार कोरबू माळशिरस
जिल्हा कार्यकारणी सदस्य :- (बार्शी) श्री गणेश चव्हाण ,श्री अंकुर मुळे ,श्री अजय मांगडे,सौ रेणुका शिरीष जाधव,सौ. सांगोत संजय चौधरी, सौ.आशा सुर्यकांत लोंढे ,सौ शैलेजा विलासराव गीते,सौ स्मिता सुरवसे
(करमाळा) श्री अशोक धोंडीबा ढेरे,श्री धनंजय हरिभाऊ ताकमोगे,श्री अमोल तुकाराम जरांडे,श्री विठ्ठलराव नारायण शिंदे,श्री हरिभाऊ झिंजाडे,श्री संदीपान गोरख कानगुडे,श्री बापूसाहेब वामन तनपुरे,
सौ. रुपाली सागर ननवरे सौ. वनिता शिवाजी साळुंखे ,सौ. चंपावती विलास कांबळे,सौ. सुमन नाळे, सौ.नीता घाडगे,सौ. कोमल वाघ, सौ.जयश्री वाघमारे ,सौ शांता खाडे
(माढा) श्री आलम जमादार ,श्रीदत्तात्रय ढवळे,श्री बालाजी बारबोले,श्री नितीन गडदरे,श्री अप्पासाहेब दोलतोडे,श्री हर्शल कदम,श्री संतोष क्षीरसागर,सौ. अनिता लोंढे,सौ. सुप्रिया अनिल जाधव,सौ. शिवकन्या अनिल रसाळ ,सौ. संगीता अनिल ताकमाने,सौ. सुवर्णा मदन मुंगळे,सौ. स्वाती अमोल मस्के ,सौ. वंदना चौधरी,श्री प्रताप पवार,श्री रणजीत चंदनकर,श्री सतीश दरगुडे,श्री शंकर मुळूक,श्री सुधीर गाडेकर ,श्री सुरज धोत्रे,श्री श्रीधर शिंदे,श्री सुहास शहा,श्री धनाजी निवृत्ती लादे,श्री शीतल कुमार जोकर , श्री दत्तात्रय यशवंत जाधव,श्री अप्पासाहेब दोलतोडे
(माळशिरस) श्री प्रवीण शिवाजी काळे ,श्रीलक्ष्मण जगन्नाथ गोरड,श्री बाळासाहेब साहेबराव लवटे,
श्री राहुल नरहरी मदने ,श्री बाबुराव मारुती खिलारे,श्री रामचंद्र एकनाथ नारनवर,श्री निनाद पटवर्धन,
सौ. साक्षी महेश सोरटे, श्री दत्तात्रय रामचंद्र भिलारे, श्री गणेश प्रभाकर पागे,श्री देविदास कैलास चांगण ,श्री राहुल पद्मन,श्री महेश इंगळे श्री शरद मदने ,सौ ज्योती सुशांत जाधव,सौ.संगीता संजय मोटे,सौ.हर्षली संजय निंबाळकर,सौ.कल्पना मिलिंद कुलकर्णी ,सौ.प्रतिभा विलासनंद गायकवाड
(सांगोला) श्री वसंत सुपेकर , श्री नंदकुमार रायचुरे,सौ लक्ष्मी विनोद उबाळे,सौ अमृता किरण खडतरे, सौ. ललिता शंकर केदार,सौ. सविता दत्तात्रय नवले, श्री आनंद फाटे ,श्री संजय गंभिरे