दिवसभरातील महत्वाच्या बातम्या
दि.05/11/2022

🎯 माणदूत एक्सप्रेस – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या
एनआयएची मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमसह 4 साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल
आदित्य ठाकरे यांना आणखी एक धक्का, औरंगाबादनंतर बुलढाण्यातही सभेला परवानगी नाकारली
राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, तयारीला लागा, कार्यकर्त्यांपर्यंत जा.. उद्धव ठाकरे यांचे संपर्कप्रमुखांना आदेश..
हाताला बँडेज, चेहऱ्यावर थकवा तरीही शरद पवार यांची शिबिरात हजेरी; संकुचित विचारांच्या सत्ताधाऱ्यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते, शरद पवारांचा हल्लाबोल
भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात 14 मुक्काम, 384 किमीचा प्रवास
किरण लोहारांवर नियमानुसार कारवाई होणारच, पाठिशी घालण्याचा विषयच नाही’: सोलापूर जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी, मतदारांचा कौल नोटाला की शिवसेनेला याची उत्सुकता शिगेला
इंग्लंड जिंकला, विश्वविजेता ऑस्ट्रेलिया बाहेर: इंग्लंडने श्रीलंकेवर 4 विकेट्सने मात करून उपांत्य फेरीत स्थान केले निश्चित
मलिकांना ईडीचा धक्का: संपत्ती जप्त करण्यास परवानगी; मुंबईतल्या मालमत्तेसह उस्मानाबादच्या 147 एकर शेतीवर येणार टाच
भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन: वयाच्या 106व्या वर्षी श्याम शरण नेगी यांनी घेतला अखेरचा श्वास
बाळासाहेबांच्या स्मारकात शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री असतील, तोतयागिरी केलेले नसतील: उद्धव ठाकरे
खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज?: शिर्डीतील मंथन शिबिराकडे फिरवली पाठ, सर्व प्रमुख नेत्यांचेही मौन
फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार फोडले: खैरेंच्या दाव्याने खळबळ; ‘महाशक्ती’च्या प्रयोगाची पुन्हा चर्चा, पण टीकेनंतर वक्तव्य घेतले मागे
शिंदे – पवार भेटीत बरंच काही दडलंय: अमोल मिटकरींच्या दाव्याने राजकीय धुरळा; पण जयंत पाटलांनी केली सावरासावर