जुनोनी येथे कै.शामराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी

सांगोला वार्ताहर जुनोनी विद्यालय जुनोनी व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ जुनोनी चे माजी अध्यक्ष कैलासवासी शामराव कृष्णा पाटील आप्पा यांची माजी अध्यक्ष यांची पाचवी पुण्यतिथी शाळेमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिक्षक विद्यार्थी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी शाळेतील मुलांना ज्युनिअर लिपिक सादिक शेख यांनी खाऊ वाटप केले