महेश जवळेकर यांचे निधन

सांगोला – महेश मधुकर जवळेकर वय-50 यांचे अल्पशा आजाराने डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयांमध्ये शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. वेळापूर येथे शूक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,आई,वडिल असा परिवार आहे.ते डोंबिवली येथे एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर इंजि.म्हणून कार्यरत होते.