अरुणोदय गणेश मंडळाच्यावतीने आयोजित स्पर्धांचे निकाल जाहीर; बाल गटातून कु.प्रत्युष मस्के,लहान गटातून कु.भक्ती गुळमिरे तर मोठ्या गटातून कु.संचिता देशमुख प्रथम

सांगोला(प्रतिनिधी): कुंभार गल्ली सांगोला येथील मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळ यांनी आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेमध्ये विविध गटातून सहभागी झालेल्या स्पर्धकांचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेमध्ये बालगटातून कुमार प्रत्युष विनायक मस्के लहान गटातून कुमारी भक्ती गणेश गुळमिरे तर मोठ्या गटातून कुमारी संचिता संजय देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
उर्वरित निकाल खालील प्रमाणे-बालगट-प्रथम क्रमांक- कुमार प्रत्युष विनायक मस्के (सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय),कुमार श्लोक अविनाश जावीर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे),कुमार रंश श्रीकांत कांबळे(सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला),
*द्वितीय क्रमांक-* कुमारी आलिशा जावेद मुजावर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1 सांगोला),कुमार शोर्या मिलिंद हजारे (फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला),कुमारी आराधना संजय देशमुख(हॅप्पी पब्लिक स्कूल सांगोला)
*तृतीय क्रमांक-* कुमारी अनुश्री नागेश तेली (सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय),कुमारी आराध्या दीपक यादव (उत्कर्ष प्राथमिक विद्यालय),कुमारी माही विजय गावडे(फबटेक पब्लिक स्कूल सांगोला),
*चतुर्थ क्रमांक-* कुमारी रुहानिका निलेश महिम (फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला), कुमारी स्वानंदी सुनील यादव (उत्कर्ष प्राथमिक विद्यालय सांगोला),कुमारी दुर्वा निलेश राऊत(आदर्श बालक मंदिर सांगोला)
*लहान गट-प्रथम क्रमांक -* कुमारी भक्ती गणेश गुळमिरे(सांगोला विद्यामंदिर प्रशाला),कुमारी धनश्री राजेंद्र लठ्ठे (दत्ता बाळ हायस्कूल कोल्हापूर ),कुमारी रसिका राजू गोरखा (सांगोला विद्यामंदिर प्रशाला)
*द्वितीय क्रमांक-* कुमारी अक्षरा अजित नवले (सांगोला विद्यामंदिर प्रशाला), कुमार कृष्णा मुकुंद कुरुलकर (सांगोला विद्यामंदिर प्रशाला), कुमार ईशान श्रीकांत कांबळे(सांगोला विद्यामंदिर प्रशाला)
*तृतीय क्रमांक-* कुमारी दिव्याक्षी संजय चौधरी (सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला),कुमारी असावरी सुधीर जगदने (सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला), कुमारी तहूरा तौफिक रायटर (सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला)
*चतुर्थ क्रमांक-*
कुमारी अक्षरा नवनाथ सलगर (शिवने माध्यमिक विद्यालय शिवणे),कुमार जुनेद जिब्राईल बागवान ,(सांगोला विद्यामंदिर प्रशाला),कुमार सार्थक हेमंत आसबे (सांगोला विद्यामंदिर प्रशाला)
मोठा गट-प्रथम क्रमांक- कुमारी संचिता संजय देशमुख (न्यू इंग्लिश स्कूल सांगोला ),कुमारी सुकन्या सर्जेराव दिघे (सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला), कुमारी संयुक्ता नामदेव म्हेत्रे (सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला)
*द्वितीय क्रमांक-* कुमारी सिद्धी अमोल उकळे (सांगोला विद्यामंदिर सांगोला ),कुमारी अस्मिता सुखदेव काशीद(सांगोला विद्यामंदिर सांगोला),कुमारी धानेश्वरी अतुल उकळे,(सांगोला विद्यामंदिर सांगोला)
*तृतीय क्रमांक-* कुमार यश समाधान पवार (सांगोला विद्यामंदिर सांगोला),कुमारी जारा असलम पठाण (सांगोला विद्यामंदिर सांगोला),कुमारी सुनील साळुंखे (सांगोला विद्यामंदिर सांगोला)
*चतुर्थ क्रमांक-* कुमारी शाहीन जावेद मुलानी (न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला),कुमारी योगिनी शरद रणदिवे(सह्याद्री प्राथमिक विद्यालय सांगोला),कुमारी अनुश्री महेश खुळपे (सांगोला विद्यामंदिर सांगोला)
*लहान गट-(कुंभार गल्ली साठी -)*प्रथम क्रमांक -ऋचा मंगेश शेटे द्वितीय क्रमांक -कुमारी शताक्षी चैतन्य कांबळे तृतीय क्रमांक -कुमारी नेहा जयंत खारवे चतुर्थ क्रमांक-कुमार तहसील शौकत मंडल
या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभरविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे तरी विजेत्या सर्व स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे.