ग्रामपंचायत कमलापूर तर्फे मोफत दळण; पिठाच्या गिरणीचे भव्य उद्घाटन

आज दि.22/08/2024 रोजी ग्रामपंचायत कमलापूर तर्फे पिठाच्या गिरणीचे उद्घाटन करण्यात आले कमलापूरच्या नागरिकांना सोयी सुविधेसाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या ग्रामपंचायत कमलापूरचे सरपंच उपसरपंच यांच्या प्रयत्नांनी या गावात नवीन उपक्रम आणलेला आहे ज्या नागरिकांनी सण २०२४-२५ अखेर सर्व घरपट्टी पाणीपट्टी भरली आहे अशा नागरिकांना मोफत दळून दळून देणार आहेत या नवीन उपक्रमाचे आज गावात मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

या गिरणीचे उद्घाटन नूतन सरपंच श्री रावसाहेब दत्तात्रय अनुसे व युवा नेते बाबुराव बंडगर व उपसरपंच नितीन तुकाराम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच मधुकर दादा तंडे रमेश भाऊ वाघमारे माजी उपसरपंच देविदास ढोले ज्ञानेश्वर तंडे बाबासाहेब अनुसे वि.का.से.सो. चे चेअरमन महादेव पडवळे व्हाईस चेअरमन सुरेश केसकर माजी चेअरमन विजय अनुसे माजी व्हॉइस चेअरमन हनुमंत गोडसे ग्रामपंचायत सदस्य राजू गोडसे प्रकाश ऐवळे सतीश तंडे बाळू तोरणे साधू गोडसे नाथा देवळे ग्रामसेवक संदीप सरगर पोलीस पाटील विजय म्हेत्रे तंटामुक्ती उपाध्यक्ष सोमनाथ अण्णा अनुसे पुरोगामी युवक संघटना चे उपाध्यक्ष इंजिनिअर सागर अनुसे ज्येष्ठ नेते किसन म्हेत्रे भागवत अनुसे ज्ञानेश्वर नवले मधुकर घुटुकडे बाबुराव तंडे अनिल पडवळे दत्तात्रय ढोले उबाठा गटाचे नेते संतोष टाकळे रघुदादा ऐवळे मनविसेचे नेते विशाल गोडसे सोमनाथ आदलिंगे वि.का.से.सो. चे संचालक बाळासाहेब पांढरे तानाजी पांढरे धर्मराज टकले व ग्रामस्थ विठ्ठल मेत्रे भोजलिंग लिंगे अर्जुन अनुसे मधुकर बंडगर विलास आदलिंगे धनंजय टकले आबा अनुसे विश्वंभर स्वामी दामोदर बंडगर वैभव जाधव अशोक कांबळे रमजान मुलाणी संतोष राठोड रावसाहेब पडवळे फंटू ढोले सूर्याजी चंदनशिवे शिवाजी अनुसे सुखदेव पाटील संदिपान गडदे जगन्नाथ कोळेकर भाऊसाहेब अनुसे विनायक खटके सचिन काळे किसन ऐवळे आकाश बनसोडे सिद्धेश्वर कांबळे रामदास मेत्रे पिंटू ढोले विक्रांत गोडसे इत्यादी ग्रामस्थ हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button