नगर वाचन मंदिर सांगोला यांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली.प्रथमता संस्थेचे सचिव मिलिंद फाळके यांनी विषय पत्रीकेतील विषयाचे वाचन करून चर्चा करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके यांनी उपस्थितांना संस्थेच्या प्रगती विषयी व कामकाजाविषयी मैलिक मार्गदर्शन केले.
संस्थचे पदाधिकारी श्री.शंकर सावंत, अब्दुलगनी सय्यद, रामचंद्र नाकील, नरेंद्र होनराव,कीशोर बनसोडे,दादा खडतरे, भिमाशंकर पैलवान,शिवशंकर तटाळे, सुनिल भोरे,अमर गुळमीरे,सौ.घोंगडे,सौ.नरूटे वाचक सभासद, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.सभेच्या शेवटी उपाध्यक्ष डॉ.प्रभाकर माळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.