भाग्यश्री कुलकर्णी यांचे निधन

सांगोला/ – सांगोला शहरातील.भाग्यश्री भगवंत कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 65 होते.सांगोला शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायं.अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक बी.एच.कुलकर्णी यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. त्याचे पश्चात पती प्रा.बी.एच.कुलकर्णी,पुणे स्थित पुत्र मंदार कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा तिसरा दिवस विधो कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता सांगोला येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाइकानी सांगितले.