sangola
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंचे मैदानी स्पर्धेत सुयश
सांगोला (वार्ताहर) दि.२६ व २७ सप्टेंबर २०२४ रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुल सांगोला या ठिकाणी संपन्न झाल्या. त्यामध्ये खालील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षे वयोगट मुले
ऋषिकेश घाडगे (इ.१२वी, शास्त्र – २०० मी. धावणे प्रथम, १०० मी.धावणे द्वितीय, ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम), रामचंद्र शेळके (इ.१२वी, शास्त्र – १०० मी. धावणे तृतीय, ४X१०० मी.रिले प्रथम), श्रीकांत चव्हाण (इ.१०वी- ८०० मी.धावणे प्रथम, ४X१०० मी.रिले प्रथम, ४X४०० मी.रिले प्रथम), प्रसाद शिनगारे (इ.१२ वी,शास्त्र – २००मी.धावणे द्वितीय, लांबउडी द्वितीय, तिहेरी उडी द्वितीय, ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४००मी.रिले प्रथम), आर्यन गडदे (इ.१२ वी, कला – ४x१०० मी.रिले प्रथम), अनिकेत शिलेदार (इ.१२ वी, कला – थाळीफेक द्वितीय), दशरथ चव्हाण (इ.१२ वी, कला – तिहेरी उडी तृतीय), दिनेश निंबाळकर (इ.१२ वी, – ४x४०० मी.रिले प्रथम), शुभम चव्हाण (इ.१२वी – ४x४०० मी.रिले प्रथम).
१७ वर्षे वयोगट मुले
ओम साळुंखे (इ.१० वी – २०० मी.धावणे प्रथम, लांबउडी प्रथम, ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम), सचिन चव्हाण (इ.१० वी – २०० मी.धावणे द्वितीय, ८००मी.धावणे प्रथम, ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम),अनिरुद्ध गाडेकर (इ.११ वी, शास्त्र – गोळाफेक प्रथम, भालाफेक प्रथम, ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम), विश्वजीत जाधव (इ.११ वी. – ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम), शिवराज काशीद (इ.१० वी – ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम), संस्कार साबळे (इ.११ वी – लांबउडी द्वितीय), ओंकार घुले (इ.११ वी. – तिहेरी उडी प्रथम)
१४ वर्षे वयोगट मुले
वैभव इमडे (इ.८ वी – १०० मी.धावणे प्रथम, ४x१०० मी.रिले द्वितीय), शुभम हाके (इ.७ वी – ४x१०० मी.रिले द्वितीय), शिवराज लेंडवे (इ.७ वी – ४x१०० मी.रिले द्वितीय), जुबेर भालदार (इ.८ वी – ४x१०० मी.रिले द्वितीय), ओम राजेंद्र इंगोले (इ.७ वी – ४x१०० मी.रिले द्वितीय),
१९वर्ष वयोगट मुली
प्रतिक्षा येलपले (इ.१२ वी – गोळाफेक प्रथम, हातोडा फेक प्रथम), दिपाली दोलतोडे (इ.११वी -भालाफेक प्रथम, थाळीफेक प्रथम, ४ x १०० मी.रिले प्रथम), शोभना चव्हाण (इ.११ वी – १०० मी.धावणे प्रथम,४०० मी.धावणे द्वितीय,४ x१०० मी. रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम), अनुष्का गायकवाड (इ.१२ वी – १०० मी.धावणे द्वितीय, २०० मी.धावणे प्रथम, ४x१०० मी.रिले प्रथम, ४x४००मी.रिले प्रथम), ऋतुजा दिघे (इ.११वी – लांबउडी प्रथम, तिहेरी उडी प्रथम, ४x१०० मी.रिले प्रथम), पूजा मासाळ (इ.१२ वी – ८०० मी.धावणे प्रथम,१५०० मी.धावणे द्वितीय,४x१०० मी.रिले प्रथम, ४x४०० मी.रिले प्रथम), पूजा गडदे (इ.१२वी – ४x४००मी.रिले प्रथम), सिमरन शेख (इ.११वी – ४x४००मी.रिले प्रथम क्रमांक),
१७ वर्षे वयोगट मुली
प्रणाली येलपले (इ.११वी – गोळाफेक प्रथम, हातोडा फेक प्रथम)
१४ वर्षे वयोगट मुली
सलोनी रणदिवे (इ.८ वी -१०० मी. धावणे तृतीय, ४x१०० मी.रिले प्रथम), योगेश्वरी गुरव (इ.८ वी – ४x१०० मी.रिले प्रथम), शर्वरी जाधव (इ.८वी – ४x१०० मी.रिले प्रथम), समृद्धी पाटील (इ.७ वी ४x१००मी. रिले प्रथम), सिद्धी शिर्के (इ.७ वी – ४x१०० मी.रिले प्रथम)
यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख (प्रशाला)- सुनील भोरे, (ज्युनिअर कॉलेज)-प्रा.डी.के.पाटील, प्रा.संतोष लवटे, नरेंद्र होनराव, सुभाष निंबाळकर, कु.स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे (क्रीडा नियंत्रक), मच्छिंद्र इंगोले, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.