मानेगाव येथील शेकापच्या कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत.
सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत नवनाथ भजनावळे, मारुती भजनावळे, सुनील अंकुश भजनावळे, संतोष भजनावळे, ज्ञानेश्वर भजनावळे, बाळू धोंडीराम भजनावळे, सुनील धोंडीराम भजनावळे, विश्वनाथ भजनावळे, नानासाहेब भजनावळे, दादासो भजनावळे, अनिल अंकुश, बाबू महादेव भजनावळे, उमेश भजनावळे, वैभव भजनावळे, संभाजी भजनावळे, पांडुरंग भजनावळे, हनुमंत बंडगे, साहिल भजनावळे, दत्ता उत्तम भजनावळे, बिरा गेजगे, दिनेश भजनावळे, विशाल भजनावळे, नवनाथ हनुमंत भजनावळे, गोरख केंगार, शिवाजी भजनावळे, लहू भजनावळे, अंकुश भजनावळे, गणपत भजनावळे, अशोक भजनावळे,नवनाथ भजनावळे, दत्ता भजनावळे, ज्ञानेश्वर भजनावळे, रवी भजनावळे, विशाल भजनावळे,नवनाथ ह भजनावळे, आदेश भजनावळे, योगेश भजनावळे,संतोष भजनावळे, पांडुरंग भजनावळे,नानासो भजनावळे, दादासो भजनावळे, उमेश भजनावळे, सुनील भजनावळे, विश्वनाथ भजनावळे,साहिल भजनावळे, अनिल अं भजनावळे, दिनानाथ भजनावळे, संभाजी भजनावळे, गोरख केंगार, हनुमंत भंडगे, बाळू भजनावळे, सुनील भजनावळे, मारुती (मिस्त्री) भजनावळे, बिरा गेजगे, बाबुराव भजनावळे, भारत मोरे, तानाजी बाबर, बाबासाहेब बाबर, भारत पाटील, मधुकर बाबर, उध्दव बाबर, दादासो बाबर, दगडु बाबर, मधुकर भजनावळे, नितीन बाबर, माणिक आण्णा बाबर या कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहिर प्रवेश केला.