पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.श्री.बाबासाहेब देशमुख यांची श्री.साहेबराव दादा पाटील यांच्या घरी भेट

जवळे (प्रशांत चव्हाण) पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जवळे गावचे माजी सरपंच व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती श्री.साहेबराव दादा पाटील यांची त्यांच्या घरी येऊन त्यांच्या प्रकृती विषयी विचारपूस केली. व त्यांना काळजी करू नये हा मोलाचा सल्ला दिला

त्याबद्दल श्री.साहेबराव दादा पाटील यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत युवक नेते विश्वजीत भैया घुले-सरकार, लखन घुले-सरकार,आगलावेवाडीचे माजी सरपंच राजेंद्र गावडे, युवक नेते गोटू गावडे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button