सांगोला (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक अधिकारी उत्तम कारंडे साहेब यांचे चुलते अशोक भुजंगा कारंडे यांचे बलवडी (कारंडे वस्ती वझरे)येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने रविवार दिनांक एक नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 74 वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे तिसरा दिवस विधी मंगळवार दि 3/12/2024 रोजी बलवडी (कारंडेवस्ती वझरे ) येथे सकाळी 8 वा. होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली