महाराष्ट्र
वझरे येथील रामचंद्र पाटील यांचे निधन

वझरे ता. सांगोला येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र आप्पासो पाटील यांचे बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 80 होते. वझरे सोसायटी चेअरमन बसवेश्वर पाटील व प्रगतशील शेतकरी सिद्धेश्वर पाटील यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता वजरे येथील त्यांच्या राहत्या घराजवळ होईल असे नातेवाईकांनी सांगितले.