महाराष्ट्र

जवळे ग्रामपंचायत येथे भगवतभक्त ह.भ.प. स्वर्गीय शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांची जयंती साजरी. 

जवळे वार्ताहर जवळे ग्रामपंचायत येथे मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी भगवतभक्त ह.भ.प. स्वर्गीय शारदादेवी (काकी) बापूसाहेब साळुंखे-पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी स्वर्गीय काकींच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार व माजी सरपंच सौ.सविता ताई बर्वे यांच्या हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदरप्रसंगी. तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अरुणभाऊ घुले-सरकार उपसरपंच श्री.नवाज खलिफा,माजी उपसरपंच श्री.बाबासो इमडे,श्री.सुनील आबा साळुंखे,श्री.अनिल साळुंखे(चेअरमन) श्री.दत्ता बर्वे,श्री.शिवाजी गावडे,श्री.दीपक कांबळे, ग्रामविकास अधिकारी श्री.रसाळ भाऊसाहेब,पत्रकार प्रशांत चव्हाण,जवळे गावचे पोलीस पाटील श्री.अतुल गयाळी श्री.सज्जन गायकवाड   ग्रा.पं.सदस्य श्री.विजयकुमार तारळकर,श्री.विठ्ठल गयाळी,सौ. मीनाताई सुतार,श्रीमती निलावती म्हेत्रे यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button