महाराष्ट्र

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत मांजरी हायस्कूलचे सुयश

महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी हायस्कूल मांजरी तालुका सांगोला या विद्यालयाचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 92.42% व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा 84.37% लागला यामध्ये एलिमेंटरीचे एकूण 66 विद्यार्थी सहभागी झाले पैकी 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . बी श्रेणीत 25 , सी श्रेणी 36 विद्यार्थी यशस्वी झाले. इंटरमिजिएट परीक्षेत एकूण 32 विद्यार्थी सहभागी झाले पैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेकडून श्रेणीनुसार अनुक्रमे ए -7 बी – 5 सी – 3 असे सवलतीचे गुण प्राप्त होतात. चालू शैक्षणिक वर्षात मार्च 2025 मध्ये एसएससी परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 18 विद्यार्थी गुण प्राप्त करणारे ठरले . सदर सर्व यशस्वी विद्यार्थी, सवलतीचे गुण प्राप्त करणारे विद्यार्थी,मार्गदर्शक कलाशिक्षक श्री प्रमोद डोंबे सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळा समितीचे सदस्य मा.हराळे साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ.सारिका ताई घाडगे , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य चोरमले साहेब व पालक यांच्यामार्फत सर्वांचा सत्कार करण्यात आला .

एलिमेंटरी चे यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे . – आरती राजेंद्र खंडागळे, अभिजीत बबन पवार, अलिषा विजय नलवडे, आर्यन नवनाथ अर्जुन, दिशा तानाजी कांबळे, ज्ञानेश्वरी अंगत जगताप, गौरी धनाजी जाधव, हर्षदा दत्तात्रय मेटकरी, हर्षवर्धन हरी खंडागळे, हिना मजनू मुजावर, जानवी दीपक लांडगे, जिया हसीब मुलाणी, कीर्ती औदुंबर भुसे, कुलदीप समाधान शिंदे, मोनिका संजय खंडागळे, निकिता महादेव मोरे, ओम जीवन वाघमारे, ओंकार अण्णासो खांडेकर, ओवी अमोल वाघमारे, पोजिया अकबर शेख, प्रज्ञा नागेश कांबळे, प्रज्ञा संदीप कांबळे, प्रणव अण्णा जगदाळे, प्रणव प्रभाकर पवार, प्रणोती समाधान घाडगे, प्राप्ती परमेश्वर दुधाळ, प्रसाद बाळासो भुसे, प्रतीक चेतन जगदाळे, प्रतीक प्रभाकर पवार, प्रतीक्षा दयानंद कांबळे, प्रियांका शशिकांत प्रधाने, पुष्पांजली अर्जुन मेटकरी, रिद्धी नामदेव रणदिवे, रितेश भाऊसाहेब उबाळे, रुद्र दीपक शिनगारे, साहिल दिलीप चोरूमले, साक्षी बापू मोरे, साक्षी भीमराव कसबे, साक्षी संतोष सुरवसे, समर्थ विलास खंडागळे, समीक्षा जयवंत जगदाळे, समृद्धी मधुकर मोटे, समृद्धी सत्यवान मेटकरी, संचिता किरण वाघमारे, सानिका शिवाजी साळुंखे, शितल शामराव पवार, शिवानी हरी खंडागळे, श्रावणी औदुंबर खंडागळे, श्रावणी सिताराम वाघमारे, श्रेया राजेंद्र खांडेकर, श्रीकांत सचिन जगदाळे, श्रेयश शिवाजी जगदाळे, शुभम देविदास पवार, शुभम नामदेव तांबवे, सिद्धार्थ संतोष वाघमारे, स्नेहा सचिन घाडगे, स्वरांजली कृष्णा चव्हाण, तनुजा रामदास जाधव, वैशाली विजय शिंदे, विजयकुमार रामदास जाधव, यश तानाजी खंडागळे.
इंटरमिजिएट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी – आदित्य श्रीकांत शिनगारे, अहिल्या दत्तात्रय खांडेकर, अमिना अकबर शेख, अनुष्का दत्तात्रय पवार, आर्या अतुल रामदासी, भूमी राजेश कांबळे, छाया राजेंद्र खंडागळे, ज्ञानेश्वरी बाळकृष्ण जगताप, इशा सतीश चंदनशिवे, कृष्णा अतिश होवाळ,  मयुरी अभिमान नलवडे, पल्लवी सुधाकर ताटे, प्रणाली नामदेव तांबवे, प्रणिती विद्यानंद शिनगारे, प्रीती रवींद्र वाघमारे,रीमशाह नवाज मुजावर, साईश्री सत्यवान मेटकरी, समृद्धी बालाजी पवार ,समृद्धी राजेंद्र मोकाशी, सायली संजय खंडागळे, स्नेहा नवनाथ पवार, सोमनाथ दत्तात्रय खांडेकर, वैष्णवी अमोल सुतार, वैष्णवी सतीश खंडागळे, वाजीद मिरासाहब सय्यद, वेदिका चंद्रकांत पवार, विराज सिताराम नागटिळक.

या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक -श्री आवटे सर, श्री फुले सर, श्री विशाल सर, श्री बनसोडे सर,श्री गायकवाड सर,श्री मागाडे सर, श्री कोळसे सर,श्री कदम सर, सौ.पवार मॅडम, सौ. तावरे मॅडम, सौ.नवले मॅडम, सौ.शिनगारे मॅडम, सौ.यादव मॅडम कलाशिक्षक श्री प्रमोद डोंबे सर व मुख्याध्यापक श्री पवार डी डी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button