सांगोला शहरातील श्री प्रकाश (धम्मू) निवृत्ती मार्डे यांचे बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी अल्पशा आजारांने निधन झाले
निधना समयी त्यांचे वय 77 वर्षे होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी आज शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता सांगोला होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले