महाराष्ट्र

डॉ.झाकीर हुसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला या संस्थेच्या वतीने रमजान ईद निमित्त फक्त सभासदांना साखर व ड्रायफ्रुट चे वाटप

डॉॅ. झाकीर हुसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला जि. सोलापूर संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व सभासदांना साखर व ड्रायफ्रुटचे वाटप करण्यात येणार आहे. तरी गुरूवार दि. २७/०३/२०२५ रोजी सकाळी १० वाजता शाही जामा मस्जिद पाठिमागे, खरेदी विक्री संघाच्या ऑफीस शेजारी संस्थेच्या कार्यालयामध्ये सभासदांना साखर, ड्रायफ्रुट या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहून साखर, ड्रायफ्रुटचे साहित्य घेवून जावे अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button