महाराष्ट्र

जवळे ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी. 

जवळे (वार्ताहर) कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून समाज सुधारण्याचे कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती जवळे ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे माजी सरपंच सौ.सुषमाताई घुले- सरकार यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सदरप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अरुण भाऊ घुले-सरकार उपसरपंच श्री.नवाज खलिफा,ग्रामपंचायत सदस्य श्री.विठ्ठल गयाळी, श्री.विजयकुमार तारळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. रसाळ भाऊसाहेब,श्री.अनिल सुतार,श्री.दीपक कांबळे,श्री. सज्जन गायकवाड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button