महाराष्ट्र

जुनोनी विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 

सामाजिक बांधिलकी या भावनेतून जुनोनी विद्यालयातील फी एस पुजारी यांनी आपल्या सेवानिवृत्तीचे आठवण राहावी यासाठी शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या 20 प्रकारचे झाडे लावून ती जोपासावी असे सर्वांना आव्हान केले यावेळी विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष पी बी होनमाने सर यांनी भूषवले

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने दीप प्रज्वलित करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन मदगे सर यांनी केले उपस्थितांचे स्वागत व आभार श्रीमती तोडकर मॅडम यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे प्र प्राचार्य एच एन ओढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button