महाराष्ट्र
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर

सांगोला:सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त आज 22 जुलै 2025 (मंगळवार)
मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. परेश खंडागळे यांनी दिली.
तरी सांगोला शहर व गरजूंनी मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. परेश खंडागळे यांनी केले आहे.