महाराष्ट्र

सांगोला तालुका शिवसेना कामगार सेनेच्या तालुका अध्यक्षपदी नवनाथ ऐवळे तर संपर्कप्रमुखपदी चंद्रशेखर केंगार, सहसंपर्क प्रमुख पदी स्वप्नील करडे यांची निवड

शिवसेनेचे नेते मा. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आदेशाने व तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे सोशल मीडिया  व मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख दिपक ऐवळे विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे युवा नेते रवीकिरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका शिवसेना कामगार सेनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी बलवडी गावचे नवनाथ ऐवळे तर संपर्कप्रमुखपदी यलमार मंगेवाडी चे चंद्रशेखर केंगार सह संपर्कप्रमुख पदी अजनाळ्याचे स्वप्निल करडे तर सोशल मीडिया सांगोला शहर प्रमुख पदी वाजराबाद पेठ येथील प्रवीण शिवपुजे यांची निवड करण्यात आली
यावेळी बोलताना शिवसेना नेते शहाजी बापू पाटील म्हणाले की सांगोला तालुक्यातील सर्व कामगार वर्गांना न्याय देण्यासाठी व बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून काम करावे व कामगारांच्या कोणत्याही अडीअडचणी प्रसंगी मी तुमच्यासोबत आहे असे मनोगत आपल्या भाषणात त्यांनी व्यक्त केले
तसेच यावेळी मागासवर्गीय सेलचे तालुकाप्रमुख दीपक ऐवळे बोलताना म्हणाले की शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय सेल सोशल मीडिया व कामगार सेना सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेची कामगारांची सेवा करण्यासाठी तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे विद्यार्थी सेनेचे अजिंक्यराणा शिंदे रवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी कटिबद्ध राहतील असे आपल्या मनोगत व्यक्त केले तसेच सर्वांना नियुक्तीपत्र देऊन शहाजी बापू पाटील यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa