सांगोला विद्यामंदिरचे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुयश

सांगोला (प्रतिनिधी) दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन केले यामध्ये १४ वर्षे वयोगट मुले- अर्जुन बापूसो सावंत -द्वितीय क्रमांक,
१४ वर्षे वयोगट मुली-इनामदार फरहत निसार अहमद,तृतीय क्रमांक- उकळे सिद्धी अमोल,चतुर्थ क्रमांक,१७ वर्षे वयोगट मुले,प्रदीप कांतीलाल येलपले,पाचवा क्रमांक,१७ वर्षे वयोगट मुली- प्रणाली प्रफुल्ल वसमळे प्रथम क्रमांक ,स्वरांजली जालिंदर गवळी द्वितीय क्रमांक
साक्षी लक्ष्मण माने,तृतीय क्रमांक
१९ वर्ष वयोगट मुले- यश अजित दिघे प्रथम क्रमांक,जयंतराव बंडोपंत राऊत तृतीय क्रमांक,चैतन्य भीमसेन नागणे पाचवा क्रमांक,19 वर्ष वयोगट मुली -येलपले पूजा कांतीलाल प्रथम क्रमांक, शेख इफत जमीर द्वितीय क्रमांक,गवळी स्वप्नजा तानाजी,तृतीय क्रमांक,अनाम सलीम अत्तार चतुर्थ क्रमांक, सृष्टी गिरीश शिरनामे पाचवा क्रमांक मिळविला व
वरील सर्व खेळाडूंची १ व २डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य,सांगोला विद्यामंदिर प्रशाला कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य प्रा. गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले , पोपट केदार, बिभीषण माने , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa