सांगोला तालुकाशैक्षणिक

*सांगोला विद्यामंदिरमध्ये यशवंतराव चव्हाण जयंती उत्साहात साजरी

सांगोला (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, प्रागतिक विचारसरणीचे अमोघ व्यक्तित्व,उत्कृष्ट संसदपटू, साहित्यिक, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ख्याती असलेलले महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष,थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!