सांगोला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन

महाविद्यालयात इतिहास व राज्यशात्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या १३२ व्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी आयोजन केले होते.
महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनिनी मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये प्रथम
क्रमांक कु. माने मयुरी बाळू (बी.सी.एस. भाग.१), व्दितीय क्रमांक कु. शिंदे सृष्टी दिपक (बी.सी.ए. भाग.१),
तृतीय क्रमांक कु. हेटकळे कोमल छगन (बी.एस्सी. भाग २) व कु. गवळी गौरीश्रद्धा भारत (बी.कॉम
भाग.३) यांनी यश संपादन केले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. बबन गायकवाड काम पाहिले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी
राज्यशास्त्र विभागातील प्रा. जोतीराम. माने, डॉ.जमीर तांबोळी, इतिहास विभागातील डॉ. महेश
घाडगे, डॉ.हणमंत नागने, प्रा. महादेव गायकवाड, प्रा. अमोल ऐवळे तसेच महाविद्यालयातील
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.