सांगोला तालुका

सांगोला येथील प्रगतशील शेतकरी बापू रामचंद्र खडतरे याचे निधन

सांगोला येथील प्रगतशील शेतकरी बापू रामचंद्र खडतरे यांचे काल बुधवारी  पहाटे अकस्मित अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने खडतरे परिवारावरती मोठा आघात झाला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, दोन बहिणी, एक भाऊ असा मोठा परिवार आहे.एखतपूर या गावी त्यांची शेती असून  त्यांचा उत्कृष्ट  बागायतदार व व्यापारी म्हणून नावलौकिक आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक 27 जानेवारी सांगोला वाडेगाव नाका स्मशानभूमी येथे होणार आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!