सहयाद्री प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गुरुचे महत्त्व फार महत्त्वाच आहे.आपल्या जीवनास योग्य दिशा देण्याचे काम गुरुवर्य करत असतात
त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा गुरुपोर्णिमेचा दिवस होय.प्रशलिमध्ये सर्वप्रथम महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित
करून सहयाद्री संकुलाच्या व्यवस्थापिक मा. अनिता इंगवले मॅडम,सहयाद्री प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लता बाबर मॅडम तसेच सहयाद्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याधापिका प्रमोदिनी जाधव मॅडम याच्चा हस्ते दिपप्रज्वलन करख्यात आले.
त्यानंतर इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांनी पेन, गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित केले.