वझरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी बसवेश्वर पाटील तर व्हा. चेअरमन पदी पांडुरंग चव्हाण यांची निवड* 

नाझरे प्रतिनिधी
                  वझरे तालुका सांगोला येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे बसवेश्वर रामचंद्र पाटील(शिवसेना)यांची तर व्हाईस चेअरमन पदी पांडुरंग बाबा चव्हाण (शिवसेना) यांची निवड झाली आहे. या अगोदरचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी राजीनामा दिल्याने सदरची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गोसावी साहेब, घोडके साहेब व सचिव मच्छिंद्र सरगर यांनी काम पाहिले.;
            सदर निवडीनंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच उत्तम सरगर , सिद्धेश्वर पाटील, लिंगाप्पा पाटील, राजू भिकू अण्णा पाटील, अंकुश पाटील, महादेव पवार, वसंत पाटील, सचिन पाटील, सरपंच संजय कोकरे, उपसरपंच बाबुराव जाधव, विजय कोटी, दत्तात्रय पाटील, प्रशांत रेड्डी, भारत रेड्डी, माजी चेअरमन संजय भिकू अण्णा पाटील, संजय बाबुराव पाटील, दत्तात्रय सरगर, राजेंद्र पालसांडे, स्वप्निल रेड्डी, उत्तम जुं दळे गुरुजी, प्रकाश पाटील, शरद गुरु व, राजू बाबुराव पाटील, प्रशांत कदम, गोरख शिंदे, मल्हारी चव्हाण, काका वाघमारे, कृष्णा पवार, बबलू हांडे, दासू गुरव, बापू वाघमारे,अर्जुन सांगोलकर, आप्पा कोळेकर, उमाजी चव्हाण, मल्हारी चव्हाण, बंडू कोकरे, सिद्धेश्वर कोकरे, सुरेश पाटील, दत्ता वाकडे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार आबा पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa