सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीवर हृदय नभूती ध्यानाचे शिबिर संपन्न…

सांगोला येथील भाई. गणपतरावजी देशमुख  सहकारी सुत गिरणी वर हृद् या नुभुती ध्यानाचे शिबिर संपन्न झाले.  हार्ट फुल नेस इन्स्टिट्युट ऑफ मेडी टेशन यांच्या संयुक्त विद्यमानेतीन तीन दिवसीय ध्यान शिबीर आयोजित केले होते. या वेळी हार्ट फुल नेस संस्थेचे झोनल को ordinator श्री. पुरोषात्तम चना व त्यांच्या टीम ने ध्यान कसे करायचे? का करायचे? किती वेळ करायचे,आणि   ध्यानाचे फायदे सांगितले. व  तीन दिवसांचे ध्यान संचालन पुरोषत्तम चना यांनी केले.

 

मानवाचे मन हे भविष्यकाळ तील मनोरथा नाहीतर भूतकाळात तील घडलेल्या घटनातात असते ते फार थोड्या कालावधी साठी वर्तमान काळात असते तर आपल्या मनाला आपण वर्तमान काळात ठेवू शकलो तर कोणतेही काम चांगल्या प्रकारे व कमी कालावधीत  करू शकू. ध्यान  हे आपल्या मनाला वर्तमान काळात आणण्यासाठी मदत करते.ध्यान म्हणजे मनाला अनेक गोष्टीवरून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकवते. ध्यान हे आपल्याला योग्य विचार, योग्य आकलन व जीवनाकडे पाहण्याचा प्रामाणिक दृष्टिकोन विकसित करते. ध्यानामुळे मनाची चंचल प्रवृत्ती थांबून स्थिर होते. ध्यानामुळे  टेन्शन, चिंता, कमी होण्यासाठी मदत होते. पहिल्या दिवशी ध्यानाचे महत्व, दुसऱ्या दिवशी शुध्दीकरण चे महत्व व तिसऱ्या दिवशी प्रार्थनेचे  महत्व समजून सांगितले.

 

२०० लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. या वेळीं सूतगिरणीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी चेअरमन डॉ. प्रभाकर माळी व्हा.चेअरमन ऍड नितीन गव्हाणे संचालक श्री. मधुकर कांबळे , श्री .विजय वाघमोडे, हार्टफुलनेस इन्स्टिट्युट चे श्री.गणेश लवटे श्री तिरुपती विडप, पदमा चनाव इतर सहकारी उपस्थित होते. हेल्पिंग फाउंडेशन च्या वतीने ध्यानाची माहिती असलेली 10 पुस्तिका व CD वाटप केली. यावेळी मोठ्या संख्येने शिबिरास नागरिकांनी उपस्थित लावली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button