india world

शेअर बाजाराची गगनभरारी, गुंतवणूकदारांच्या खिशात पैसाच पैसा; काही मिनिटांतच कमावले २.७१ लाख कोटी

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई : जुलै महिन्याची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी अतिशय शानदार ठरली आहे. अवघ्या चार दिवसांत शेअर मार्केट तुफान तेजीच्या स्पीडने नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. शेअर बाजारातील या विक्रमी तेजीत कंपन्यांसह गुंतवणूकदारांमध्ये उत्साह भरला असून ४ जुलैच्या विक्रमी तेजीच्या वादळात अवघ्या काही मिनिटांतच करोडो गुंतवणूकदारांनी लाखो कोटी रुपयांची कमाई केली.

शेअर मार्केटच्या तेजीत गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे
जुलैमध्ये सलग चौथ्या दिवशी वादळी तेजीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गुरुवारी अवघ्या ४५ मिनिटांत गुंतवणूकदारांनी २.७१ लाख कोटींच्या नोटा छापल्या. एवढेच नाही तर जुलै महिन्यातील पहिल्या चार दिवसात आतापर्यंत १८ कोटी गुंतवणूकदारांनी ९ लाख कोटींची कमाई केली.

शेअर बाजाराचा रेकॉर्ड हाय
देशांतर्गत शेअर मार्केट सातत्याने विक्रमी कामगिरी करत आहे. जुलैच्या चौथ्या व्यवहार दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक नवीन उच्चांकावर उसळले आहेत. सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ४०५.८४ अंकांनी वधारला आणि ८०,३९२.६४ अंकांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला तर आतापर्यंत जुलैमध्ये सेन्सेक्सने १.७२ टक्के तेजीची नोंद केली आहे. त्याचवेळी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीनेही गुरुवारी नवीन उच्चांकावर झेप घेतली. निफ्टीने ११४.५ अंक वाढीस २४,४०१ अंकांची पातळी असून या महिन्यात आतापर्यंत निर्देशांक १.६२ टक्क्यांनी वधारला आहे.

कुठे हिरवळ, कुठे लालेलाल
गुरुवारी सेन्सेक्समध्ये सुचीबद्ध टाटा मोटर्स, ICICI बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, HCL टेक आणि टीसीएस यासारख्या हेवीवेट शेअर्समध्ये तेजीची हिरवळ दिसून आली तर HDFC बँक, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये पडझड दिसून आली. त्याचवेळी, येत्या काही काळात आयटी आणि बँकिंग स्टॉकमध्ये तेजीचा कल कायम राहील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजीची बहर
दुसरीकडे, आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई हिरव्या रंगात रंगला तर चीनचा शांघाय कंपोजिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग लाल रंगात रंगला असून बुधवारी अमेरिकन बाजार सकारात्मक वाढीसह बंद झाले तर स्वातंत्र्य दिवसानिमित्त यूएस मार्केट गुरुवारी बंद राहील. याशिवाय शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे FII बुधवारी भांडवली बाजारात खरेदीदार राहिले आणि ५,४८२.६३ कोटी रुपयांचे स्टॉक्स खरेदी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!