सांगोला विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांचे इ. १२ वी बोर्ड परीक्षेत आय. टी. विषयात घवघवीत यश

सांगोला (प्रतिनिधी ): इ. १२ वी बोर्ड परीक्षा निकाल ऑनलाईन जाहीर
झाला .या निकालामध्ये सांगोला विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांचे इ. १२ वी बोर्ड परीक्षेत आय.टी. विषयात घवघवीत यश संपादन केले. आय. टी.शिक्षक श्री.उमेश देशमुखे सरांचा विषयाचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण १७ विद्यार्थांनी ९० आणि ९० च्या वर गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.
विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी खालीलप्रमाणे (१०० पैकी गुण )
१) कुमारी घाडगे भक्ती निलेश ९९ गुण २)कुमारी गायकवाड आदिती राजेश ९८ गुण
३)कुमारी करपे अंजली नागेश ९७ गुण ४)कुमार शिंदे शिवम संजय ९७ गुण ५)कुमारी भोसले
सृष्टी मनोज ९६ गुण ६) कुमारी इंगोले वैभवी अतुल ९६ गुण ७)कुमारी गायकवाड शुभांगी
बाळासो ९५ गुण ८) कुमारी इनामदार आशिया समीर ९४ गुण ९)कुमारी ढोले तनुजा कैलास
९४ गुण १०) कुमारी कोरे अंजली धनंजय ९३ गुण ११) कुमार पारसे प्रणव गोरख ९३ गुण
१२)कुमारी वाळके आरती हरिदास ९२ गुण १३)कुमारी गेजगे अस्मिता नानासो ९१ गुण
१४)कुमार स्वामी अथर्व चंद्रशेखर ९१ गुण १५)कुमारी जाधव अंकिता विजय ९० गुण १६)कुमारी
बाबर आरती विनोद ९० गुण १७)कुमार पवार विक्रम विलास ९० गुण
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष , प्राचार्य,उपप्राचार्य,सर्व पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी
आणि आय. टी.शिक्षकाकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या .