महाराष्ट्र

फॅबटेक  कॉलेज ऑफ फार्मसी मधील बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश – डॉ संजय बैस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  तंत्रज्ञान विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या हिवाळी-2025 परीक्षेमध्ये फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे.
बी फार्मसीच्या तृतीय सत्रामध्ये प्रथम क्रमांक सिमरन शेख (8.67) द्वितीय क्रमांक श्रुती तांबे (8.58) व तृतीय क्रमांक असावरी सोनवणे (8.33) पाचव्या सत्रामध्ये प्रथम क्रमांक स्नेहा झांबरे (8.77) द्वितीय क्रमांक कल्याणी कदम(8.38), विशाखा खोळपे (8.38) सातव्या सत्रामध्ये प्रथम क्रमांक गौरी बाबर (8.42), द्वितीय क्रमांक मयुरी ताटे (8.33) तृतीय क्रमांक अमृता डिसले (8.25) SGPA मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी  मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय  अदाटे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button