शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

सांगोला(प्रतिनिधी):- शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे (शहर ) प्रमुख श्री.सौरभ चव्हाण यांच्याकडून मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी अरविंद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख हरीभाऊ पाटील, तालुका संघटक संदीप जगताप, शिवसेना उपशहर प्रमुख समाधान चव्हाण, सागर चव्हाण,
अजय चव्हाण, युवासेना उपशहर प्रमुख सुमित चांदणे, युवासेना शाखा प्रमुख सुशील गवळी,नितीन लेडवे, दादासाहेब संकट यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.