कोळा ता येथे दिपकराव माने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
दीपकराव माने यांचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य~ आ विश्वजीत कदम

सांगोला तालुक्यातील कोळ्या सारख्या ग्रामीण भागात डॉ पतंगराव कदम बहुद्देशीय शिक्षण संस्था कोळे संचलित दीपक आबा सायन्स कॉलेज& महाविद्यालय बी ए,बीसीएस,एनसीसी, एमएससी, केमिस्ट्री व गुरुमुर्ती के एम प्राथमिक विद्यालय व हायस्कूल संस्थापक दीपक माने व संचालक शरद माने यांच्या संकल्पनेतून कष्टातून स्थापन करून शिक्षण क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे दोन बंधूंनी चांगले कौतुकास्पद उल्लेखनीय कार्य केले आहे यापुढील काळात माने कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे वाढदिवसाच्या देताना आनंद होत आहे असे विचार माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव विद्यमान आमदार विश्वजीत पतंगराव कदम यांनी शुभ संदेश द्वारे केले आहे.
कोळा ता सांगोला येथे सर्व संस्थापक दीपक राव माने संचालक शरदराव माने यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा देऊन तसेच केक कापून नागरी सत्कार सोहळा संस्थेमध्ये पार पडला शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले यावेळी सर्व नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थापक दीपकराव माने संचालक शरद माने यांना वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ विश्वचित कदम,ज्येष्ठ नेते आमदार मोहन दादा कदम,आ शहाजी बापू पाटील, आ गोपीचंद पडळकर माजी आ दीपक आबा साळुंखे पाटील,शेकाप प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख,आमदार सुमन ताई पाटील, युवा नेते रोहित दादा पाटील,जत आमदार विक्रम दादा सावंत, माजी आमदार सदाशिव पाटील,महाराष्ट्र बटालियनचे सोलापूर विभागाचे प्रमुख राजेश गजराज साहेब, सोलापूर एनसीसी चे अरुण कुमार ठाकूर,मुंबई फायर ब्रिगेड काकासो पांढरे, मंत्रालयातील कक्ष अधिकारी नारायण माने,सिनेट सदस्य पद्मजादेवी प्रतापसिंह पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, नगरसेवक विजय अण्णा घोडके, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, मुंबई हायकोर्टाचे शितल शहा,नगरसेवक विष्णू अण्णा माने,एड धर्मेंद्र पंडित, प्रांताधिकारी समाधान घटुगडे, माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर,जेष्ठ नेते विलासराव देशमुख, सचिन देशमुख, सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शेकापचे नारायण तात्या पाटील, गजेंद्र कोळेकर, कृषी अधिकारी नारायण माने, शेजार साहेब, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड,अशोकराव शिंदे, माजी उपसभापती कोंडाजी पाटील, बाळासाहेब झपके,उल्हास धायगुडे, प्राध्यापक अध्यक्ष बिराप्पा शेजाळ सांगली जिल्हा परिषदेच्या रेखा आलदर, जतचे शेख साहेब, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीपराव हाके, नगरसेवक चंद्रकांत कदम माजी सरपंच शहाजी हातेकर पत्रकार जगदीश कुलकर्णी उद्योगजक धनाजी सरगर मार्गदर्शक बाळासाहेब करांडे सचिन मासाळ सर रावसाहेब गणाचार्य महेश दौंड सर विजय आलदर उद्योगपती अशोक सरगर ज्ञानेश्वर शिंदे सरकार अझर खाटीक कनेरचे नितीन माने, गौडवाडीचे जेके कांबळे हातीदचे बाळासाहेब घाडगे, उद्योजक देवा माने, प्रथमेश हातेकर ज्ञानेश्वर खंडागळे किशोर आलदर अविनाश आलदर यांच्यासह अनेक मान्यवर नेतेमंडळी यांनी प्रत्यक्ष भेटून फोन द्वारे व सत्कार करून केक कापून संस्थापक दिपकराव माने संचालक शरद माने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. वाढदिवस कार्यक्रमास सर्व नेतेमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.