नाझरे प्रतिनिधी:- श्रावण मासानिमित्त नाझरे ता. सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर पद्म भास्कर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली व गुरुत्वाखाली करण्यात आले आहे.
सोमवार पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता महास्वामींचे आगमन, पाद्य पूजा, आशीर्वचन तसेच मंगळवार सहा ऑगस्ट व बुधवार सात ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता प्रात पूजा, सकाळी आठ वाजता सामूहिक ईस्ट लिंग पूजा, जप, सायंकाळी सात वाजता प्रवचन तसेच गुरुवार आठ ऑगस्ट रोजी पूजा जप, अभिषेक, गुरुपाद्यपूजा, आशीर्वाचन होणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.
Back to top button