स्व. आम. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ९७ व्या जयंतीचे औचित्य साधुन श्रमिक दिनानिमित्त लोकनृत्य व रंगभरण स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आल्या.
यामध्ये आदर्श प्राथमिक विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला आम्ही धनगर हे नृत्य सादर केले. यामध्ये निशाद फुले, युवराज जेडगे ,यश बनसोडे, नक्ष डंबाळ, शिवम शिर्के ,अमेय तारळेकर,अजान मुल्ला , श्रीयश दौंडे, अनन्या जाधव, हर्षिता दौंडे, अनया फुले ,आरती संकपाळ, अमृता राऊत, आरोही भंडारे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच रंगभरण स्पर्धेत कु. शांभवी विनोद माने हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मुख्याध्यापक श्री दिपक वाघमोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सुलेखा केदार मॅडम ,अनिता माने मॅडम, सौ. मयुरी नवले मॅडम, श्री विशाल होवाळ सर,सौ. जयश्री वाघमोडे मॅडम ,सौ.शितल माळी मॅडम यांचे सहकार्य लाभले.