नंदेश्वर (प्रतिनिधी) नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथील बाबा शंकर सलगर ( वय ६५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे.