सांगोला येथील मुकुंद घोंगडे यांचे निधन

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला येथील किराणा मालाचे व्यापारी श्री.दिलीप मुकुंद घोंगडे यांचे वडील श्री. मुकुंद महादेव घोंगडे (वय 83.) यांचे बुधवार दिनांक 09/08/2023 रोजी सायं.06.45 वा. अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,एक मुलगी, सूना नातवंडे असा परिवार आहे. तिसरा दिवस विधी उद्या शुक्रवार दिनांक 11/08/2023 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे.