सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयांतर्गत इ. 1ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पहिली ते चौथी व पाचवी ते नववी असे गट करण्यात आले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत अतिशय उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी  पुढीलप्रमाणे:-इयत्ता पहिली मेरीगोल्ड 1.रिया अवी देशमुख 2.शर्विल सुधाकर सरक  3.दिव्या विशाल नष्टे. इयत्ता पहिली पेरीविंकल-1). इकरा मोहसीन मुलाणी.2) अविरज सतीश साळुंखे .3) राजवीर शशिकांत घुमटे.इयत्ता पहिली लिली-1.ओजल श्रीराम शेंद्रे. 2.प्रयाग युवराज वाघमारे.3. नाविन्य विनोद वालडेइयत्ता दुसरी रोझ-1. सुर्यादित्य विश्वजीत देशमुख 2.अदिराज अनिल कोळसे-पाटील3. जुनेद साजिद इनामदार, इयत्ता दुसरी लोटस-1.प्रणय युवराज वाघमारे 2.श्रेया सूर्यकांत खंदारे 3.अनुश्री औदुंबर शेटे, इयत्ता दुसरी डेझी-1. फैजान इम्रान तांबोळी 2. करण सिंह अनिल बनसोडे 3. अंशी राकेश यादव.इयत्ता तिसरी स्टार-अनुश्री श्रीकांत पवार-शिवतेज समीर पाटील – श्रेयस शिवाजी इंगोले,इयत्ता तिसरी सनशाइन-1.आर्या रणजीत चव्हाण 2.श्रुती दिलीप फुंदे 3.क्षितिज ज्ञानेश्वर गायकवाड, इयत्ता तिसरी मून-1.शिवम श्रीकांत श्रीराम 2.शौर्य समाधान ननवरे 3. सर्वज्ञ समाधान बेहेरे
इयत्ता चौथी अर्थ क्लास-1.कु.वेदिका प्रदीप बनसोडे.2. कु.प्रणव विनोद खंदारे .3. कु.पूर्वा रवींद्र साबळे 3. कु.विराज नितीन म्हेत्रे, इयत्ता चौथी विनस-1.जयेश धनंजय जाधव2.ऋतुजा रमेश अनुसे 3.शशांककुमार रुपेशकुमार सिंग
इयत्ता पाचवी न्यूटन-1.संस्कृती संभाजी लवटे 2.उन्नती राजेश दुगेश्वर 3.राम योगेश गंगाधरे, इयत्ता पाचवी सी व्ही रमण-1. सानवी धिरज कांबळे 2. युगंधरा विश्वजीत देशमुख 3. श्रेया राजेंद्र मागाडे
इयत्ता सहावी ए.पी जे.कलाम-समर्थ सचिन पाटणे, शिवराज मचिंद्र कलसुळे ,अलरुझा अकबर बागवान, इयत्ता सहावी रामानुजन-1.साक्षी गंगाकुमार सिंग 2.ऋतुजा युवराज काशिद3.स्वराली राजेंद्र माने
इयत्ता सातवी-1.अर्श साजित तांबोळी.2. विराज सचिन पाटील.3. आर्या अशोक बाबर.
इयत्ता आठवी-1)दिव्या राजेश दुगेश्वर 2) काव्या मुकेश शर्मा 3) ध्यानेश्वरी विजय अरबळी
इयत्ता नववी-1)सई प्रशांत सूर्यवंशी 2)प्राची मोहन भुजबळ

 

या स्पर्धेतील पहिली ते चौथी गटासाठी परीक्षक म्हणून कु. लता देवळे, मिनाक्षी बिराजदार,शुभांगी घार्गे,सविता गोडसे यांनी तर इ. पाचवी ते नववी या गटासाठी सुरेखा गायकवाड, पल्लवी थोरात  यांनी काम पाहिले.

संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर,संस्थासचिव श्री. मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव श्री.प्रशुध्दचंद्र झपके,खजिनदार श्री. शं. बा. सावंत, कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वेश झपके यांच्या सह सर्व संस्था सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा विभाग प्रमुख कु.दिपाली बसवदे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुपमा पाटणे,शुभांगी घार्गे,पल्लवी थोरात यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button