बलवडी ता. सांगोला येथील उद्योजक बळीराम नाना ढोबळे यांचे शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्ष 72 होते.
ढोबळे यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता होईल असे नातेवाईकांनी सांगितले