म. ज्योतिबा फुले शेतकरी  कर्जमुक्ती  योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अंतर्गत प्रोत्साहन लांभापासून वंचित कर्जदार शेतकऱ्यांना कळविण्यात येते की  आधार प्रामाणिकरणामुळे बरेच शेतकरी या लाभापासून वंचित आहेत .

तरी योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या ( विशिष्ट  क्रमांक देण्या आलेल्या )  परंतू आधारप्रमाणिकरण न लेलेल्या कर्जदार शेतकरी यांनी प्रोत्साहन लाभ मिळणे कामी नजिकचे आपले सरकार सेवा केंद्रात दि. 7 सप्टेंबर 2024 पुर्वी जाऊन आधार प्रमाणिकरण त्वरीत करून घ्यावे.  असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर किरण गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button