सांगोला तालुक्यातील सोनंद येथील शेतकरी भगवान दाजी मंडले यांचे दुःखद निधन झाले. निधना समयी वय ९० वर्षे होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
सांगोला सेतू कार्यालयातील समाधान मंडले व रावसाहेब मंडले यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.