गोडसेवाडी येथील सौ.सावित्रीबाई गोडसे यांचे निधन

सांगोला(प्रतिनिधी):-गोडसेवाडी येथील सौ.सावित्रीबाई सावंता गोडसे यांचे शनिवार दि.24 ऑगस्ट रा ेजी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 78 होते. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले दोन मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे

महात्मा फुले चौक सांगोला येथील श्रीराम हार्डवेअर व श्रीराम चहाचे मालक अनिल गोडसे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांचा तिसरा दिवस विधी सोमवार दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता गोडसेवाडी येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button