sangola
महिम येथील केराप्पा चौगुले यांचे निधन
महूद, ता. ५ : महिम(ता.सांगोला) येथील केराप्पा शंकर चौगुले(वय ९५) यांचे वृद्धापकाळाने बुधवार (ता.४) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर गुरुवार(ता.५) रोजी महिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांचे पश्चात मुलगा,सून,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय चौगुले यांचे ते वडील होत.