sangola

जि.प.प्रा.शाळा जवळे नं 2 येथील शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान. 

HTML img Tag Simply Easy Learning    

जवळा(प्रशांत चव्हाण) जि प प्रा शाळा जवळे नं 2 येथील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक व्हनकट्टे तसेच सदस्यांच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक श्री.सुनील कुलकर्णी, शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती भाग्यश्री तारळकर, अंगणवाडी सेविका सुरेखा कोळेकर, सारिका उरवणे,मदतनीस जया मागाडे तसेच जि प प्रा जवळे शाळा नं 1 मधील उपशिक्षक श्री.कैलास मडके यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदरप्रसंगी शैलेंद्र मागाडे,गणेश मागाडे,नंदकुमार मागाडे, निलेश  मागाडे, रमेश मागाडे, रोहित मागाडे, नेहल व्हनकट्टे, बंडू खडतरे अशोक मागाडे आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!