सांगोला प्रतिनिधी… एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन, सूर्योदय दूध विभाग, सूर्योदय मॉल अँड वस्त्र निकेतन यासारख्या अनेक संस्था आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सूर्योदय उद्योग समूहाच्या वतीने सतत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम घेतले जातात. यावर्षी सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विविध स्तरांवरती ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या काही गुरुजनांना आणि उत्कृष्ट गुणवत्ता असणाऱ्या काही शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त शिक्षक पी सी झपके सर यांचेसह शिक्षण आणि सेवा यामध्ये अहर्निश कार्य असणाऱ्या काही सेवानिवृत्त गुरुजनांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांचेसह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने पुढील प्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.
——————————————————————
उच्च व तंत्र विभाग….. डॉ.स्वप्नील मारुती मोरे, डॉ. नाझिया अशपाक तांबोळी,प्रा सागर शिवाजी काळे, प्रा आदिती रामचंद्र पवार, डॉ अशपाक मुबारक तांबोळी,प्रा रणजीतसिंह अशोक देशमुख,प्रा गंगाराम सिताराम भोसले, प्रा दिपाली काकासाहेब मोरे, प्रा अनिल उत्तम वाघमोडे, प्रा भावना दिलीप मेनकर, प्रा गणेश नामदेव शिंदे, प्रा शरद लक्ष्मण पवार, प्रा राहुल अशोक पाटील, प्रा संजय अशोक पवार, प्रा अमोल विलास पोरे, प्रा शिरीष बसवलिंग नागणसूरकर.
——————————————————————
सीनियर कॉलेज….. कॅ व्हणमाने काशिलिंग शिवाजी, डॉ आर एस गायकवाड, डॉ घाडगे काकासो भानुदास, प्राचार्य खतीब सरफराज अजीहमीद, डॉ जांभळे चित्रारानी लक्ष्मण, प्रा पवार रामचंद्र गणपत, कॅ कांबळे संतोष सदाशिव, डॉ पवार विजय महादेव, प्रा पाटील सूर्यकांत विश्वासराव, डॉ खंदारे सुप्रिया नीलकंठ.
——————————————————————
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग…. इंगवले सुवर्णा दिलीप, पाटील प्रतिभा नारायण, जांगळे मनोज दत्तात्रय, लिंगे अनुराधा मारुती, वाघमोडे दीपक पांडुरंग, मुजावर निलोफर मीनहाज, गावडे तानाजी जयवंत, मिसाळ नीलिमा ज्ञानेश्वर, सुरवसे यतीराज भीमराव, घोंगडे शुभांगी संजीवकुमार, प्रा मुल्ला इसाक अहमद, जाधव प्रमोदिनी कृष्णदेव, ढोले भाऊसाहेब रामचंद्र व शाळा… सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला , बनकर सचिन पांडुरंग, जुनोनी विद्यालय व जुनिअर कॉलेज जुनोनी, घाडगे अण्णासो सुखदेव, ओलेकर मुकुंद यशवंत, बनकर सोमनाथ महादेव, आलदर नामदेव काका , शेख शब्बीर बाबूलाल, बिले नानासो दशरथ, घोडके हरिबा अंकुश, महांकाळ मुरलीधर ईश्वरा, आलदर आनंदा शिवाजी, बाबर प्रदीप वसंतराव, घोगरे दादासो बजरंग, घाडगे शहाजी काकासो, नवत्रे बाळासाहेब विठ्ठल, गंगावणे आत्माराम संदिपान, नामदास बबन लक्ष्मण, कारंडे शरद सुखदेव, प्रा दिघे बाळासो राजाराम, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे , अवताडे रेवन शिवाजी, सरदार शामराव लिगाडे हायस्कूल अकोला, कोडग रुक्मिणी धोंडीबा, जवंजाळ सुनील कालिदास, पाटील विश्वास सुखदेव, ढोबळे शिवभूषण शंकरराव, इंगवले भारत सुखदेव, ऐवळे सहदेव दामोदर, निकम हनुमंत सिद्धेश्वर, भोसले मोहन मारुती, लिगाडे सुनील मधुकर, दिघे छगन सोपान, प्राचार्य उकळे मनोज गणपत, प्रा कोळी जितेश किसन, आनंद विद्यालय कमलापूर, खंडागळे आनंद श्रीरंग, आलदर संतोष लक्ष्मण, तावरे अस्मिता लक्ष्मण, गावडे नितीन मधुकर, गोरड मधुकर म्हाकु, जाधव हरिदास सुखदेव, माने शहाजी लक्ष्मण, खंदारे विनोद महादेव, प्राचार्य शिंदे बाळासाहेब श्रीरंग, स्वामी चिदानंद वीरभद्र, पवार शोभा कृष्णा, देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेडशिंगी, जाधव नागनाथ महादेव.
——————————————————————
प्राथमिक शिक्षण विभाग…… जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनोनी, घोडके मंगल दिनकर, बंदवडे मनोहर विठोबा, आलदर आण्णासो भीमराव, बागडे मनीषा प्रकाश, भाले संजय दामू, काझी फारुख एस, जि प प्राथ शाळा पांढरे कारंडे वस्ती (कोळा), जि प प्राथशाळा शिंदेवाडी (डोंगरगाव ), पवार आप्पासाहेब ज्ञानू, जगताप संतोष तात्यासाहेब, जि प प्रा केंद्रशाळा महिम, जि प प्राथ शाळा बाडमाळा (लक्ष्मीनगर), जि प प्राथशाळा पाटील बागलवस्ती (हलदहिवडी), बुधावणे सुभाष अण्णा, ढेरे दिलीप मच्छिंद्र, मेनकर पल्लवी रामचंद्र, गोडसे जास्वंदी संतोष, माळी नितीन पांडुरंग, ऐवळे विवेकानंद विठ्ठल, कुंभार लक्ष्मण हरिदास, जि प प्राथ शाळा बलवडी, जि प प्राथशाळा बाबर सपताळ वस्ती (वासुद), जि प प्राथ शाळा तंडेमळा (कमलापूर), मुलानी बशीर जैनुद्दीन, पावले माधुरी नागनाथ, आदलिंगे सुनील चांगदेव, गोडसे सचिन नामदेव, गेजगे बेबीनंदा मच्छिंद्र, पाटील लता लिंगाप्पा, जि प प्राथ केंद्र शाळा मांजरी, जि प प्राथ शाळा मेटकरवाडी (शिरभावी), जि प प्राथ शाळा शेळकेवाडी (सावे), मोरे पोपट लक्ष्मण, अनुसे सुवर्णा बाळू, खंडागळे दौलतराव मधुकर, इनामदार असलम अजिज, वाघमारे दत्तात्रय सुखदेव, घोंगडे स्वाती दिगंबर, चांडोले शैलेश शंकरराव, खंडागळे दीपक आनंदा, खांडेकर जयश्री लक्ष्मण, जि प प्राथ शाळा डिकसळ, आदलिंगे बंडू येसू, काशीद पुष्पा रामचंद्र, जि प प्राथ शाळा सांगोलकर गवळी वस्ती, जवंजाळ अर्चना सुरेश, साळे तानाजी एकनाथ, जि प प्राथ शाळा बुरलेवाडी (मेडशिंगी ), कसबे महेश रावसाहेब. 
आश्रमशाळा व सेवानिवृत्त शिक्षक…. प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा डिकसळ, खोत प्रकाश धोंडीराम, दिघे देविदास भानुदास, सरगर बंडू बयाजी, शिंदे उमिता दीपक, नष्टे सुनील शंकर, सावंत शंकर बापू, काशीद जगन्नाथ मारुती, साबळे सदाशिव गेनू, कांबळे अभिमन्यू सावदा.
विशेष सत्कार…. झाडबुके सिद्धेश्वर गुंडाप्पा, तळे नवनाथ नारायण, भडंगे बापूसाहेब एकनाथ.
Back to top button