जिल्ह्यात ईद ची सुट्टी या दिवशी जाहीर..
सोमवार 16 सप्टेंबर रोजी असणारी ईद ए मिलादची शासकीय सुट्टीत सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे शासकीय सुट्टी सोलापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजीच आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात दिली आहे.